जत: जत मधील संखजवळ पूल उभारा अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार- तुकाराम बाबा महाराज #jansamasya
Jat, Sangli | Sep 19, 2025 जत तालुक्यातील संख- जत मार्गावर संखपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर छोटा पूल आहे. छोटाही पाऊस झाला की या पुलावरून पाणी वाहत असते. पाणी वाहत असल्याने विद्यार्थी, नागरिक यांचे मोठे हाल होत आहेत अनेकजण मोटारसायकलवरून पाण्यात पडलेल्या घटना घडल्या आहेत. तेव्हा शासनाने तातडीने संखनजीक असलेल्या पुलाची उंची वाढवावी, नव्याने पूल उभारावा अन्यथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर