वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कान्हे फाटा येथील गोल्डन ड्रीम आणि वडगाव मावळ येथील विश्वदीप या ऑर्केस्ट्रा बारच्या चालकांवर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
मावळ: वडगाव मावळ परिसरातील कान्हे फाटा येथे दोन ऑर्केस्ट्रा बारवर गुन्हे - Mawal News