ठाणे सिव्हिल रुग्णालयाने ७८ वर्षीय महिलेच्या स्तन कर्करोगाची गाठ यशस्वीरीत्या काढून तिचे प्राण वाचवले
520 views | Thane, Maharashtra | Nov 20, 2025 ठाणे सिव्हिल रुग्णालयाने ७८ वर्षीय महिलेच्या स्तन कर्करोगाची गाठ यशस्वीरीत्या काढून तिचे प्राण वाचवले. तज्ज्ञ डॉक्टरांची तत्परता, कुशल शस्त्रक्रिया व योग्य उपचारामुळे रुग्णाला नवीन जीवन मिळाले. आरोग्य सेवेतील हे प्रेरणादायी यश!