हवेली: इंद्रायणी आणि पवना नदी पुन्हा स्वच्छ, निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त करण्याचे ध्येय; पीएमआरडीएमध्ये आढावा बैठक संपन्न
Haveli, Pune | Sep 3, 2025
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रणासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या...