चिखली: सोमठाणा येथील एक कोटी 77 लक्ष रुपये बांध कामाच्या पुलाचे आमदार श्वेता महाले यांनी केली पाहणी
Chikhli, Buldhana | May 31, 2025
गावाला जगाशी जोडणार्या रस्त्यांची दुर्दशा असेल तर नागरिकांचे जगणे अतिशय अवघड होते. चिखली मतदारसंघातील सोमठाणा येथील...