चंद्रपूर: इंडस्ट्रियल प्रभागात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली श्री श्री सार्वजनिक शारदा मातेची आरती
चंद्रपूर शहरातील इंडस्ट्रियल प्रभागात श्री श्री सार्वजनिक शारदा मातेची पूजा व आरती चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालक मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडली.