कणकवली: अठरा चाकी ट्रेलर भरधाव वेगाने जाताना हळवल फाटा येथील तीव्र वळणावर पलटी होऊन अपघात: चालक गंभीर जखमी
Kankavli, Sindhudurg | Sep 9, 2025
मुंबई ते गोवा जाणारा अठरा चाकी ट्रेलर कणकवली उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने जात होता. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने...