वर्धा: राज्यमंत्री डॉ.भोयर घोषणा:शिक्षणात मोठा बदल:पहिली पासून कृषी शिक्षण! NEP2020 नुसार आधुनिक शेती व AIचा अभ्या. समावेश
Wardha, Wardha | Sep 27, 2025 शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि बदल घडवणारी बातमी आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार, आता शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज 27 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली आहे.