चंद्रपूर: टॅंकर ची स्कुटीला धडक एक महिला ठार एक गंभीर जखमी शेगाव पोलीस स्टेशन समोरील घटना
भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकरने तालुक्यातील शेगाव पोलीस समोर पेट्रोल टॅंकर ने 353 ई राष्ट्रीय मार्गावर स्कुटीला मागे कडून धडक दिल्याने दुचाकी वरील पाठीमागे बसलेली महिलेचा जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी शेगाव येथे घडलेली आहे..