यवतमाळ: कुऱ्हाड येथे किराणा दुकानातून दारू विक्री करणाऱ्या आरोपीला घाटंजी पोलिसांनी घेतले ताब्यात
Yavatmal, Yavatmal | Aug 23, 2025
राहत्या घरी असलेल्या किराणा दुकानातूनच दारूची अवैधरित्या विक्री करणाऱ्या एका इसमाला घाटंजी पोलिसांनी ताब्यात घेतले....