चोपडा: चोपडा तालुक्यातील मंगरूळ गावात २३वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या,अडावद पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Jul 19, 2025
चोपडा तालुक्यात मंगरूळ हे गाव आहे. या गावातील रहिवाशी राजेश किसन बारेला वय २३ या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला....