परभणी: शेतकरी अडचणीत असताना; कृषी मंत्री रम्मी खेळन्यात व्यस्त प्रहार जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांची उपोषण मैदानात टीका
Parbhani, Parbhani | Jul 20, 2025
परभणी जिल्हासह मराठवाड्यात काही भागात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत असताना नेते मंडळी शेतकऱ्यांची थट्टा उडवत आहे ,...