विक्रमगड: जिल्हास्तरीय लोकशाही देण्याचे १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन
जिल्हास्तरीय लोकशाही दिन पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे 13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असून अर्ज केलेल्या नागरिकांनी केलेल्या माहितीसह प्रत्यक्ष जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.