परभणी: "प्रवीण दादांवर हल्ला म्हणजे पुरोगामी विचारांवर हल्ला!" "हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे!" संतप्त परभणी करांचा एल्गार!
Parbhani, Parbhani | Jul 14, 2025
अक्कलकोट येथे १२ जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड, व पूर्वनियोजित...