नांदगाव: मूळ डोंगरी येथे वाळू चोरी प्रकरणी तीन लोकांवर गुन्हा दाखल
नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विनापरवाना वाळू चोरी करत असताना भारत मोरे संजीव मोरे इतर एक अशा तीन लोकांवर महसूल अधिकारी सोनाली घोरपडे यांच्या तक्रारीवरून मुळा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून तीन लाख पाच हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहे