आज दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी 10 च्या दरम्यान मुदखेड भारत रोडवर मुदखेड येथील सिता नदी जवळ अवधे रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टीप्पर ने दुचाकी वाहनाला पाठीमागून धडक देऊन मोठा अपघात झाला. या अपघातात संतोष टाक याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. आज सायंकाळी पाचच्या दरम्यान संतोष टाक यांचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत अवैध वाळू उपसा करणाऱ्या वर योग्य कारवाई आजच करेल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले