मुर्तीजापूर: ईदगाह ते उपविभागीय कार्यालय येथे कुरेशी समाज संघर्ष समितीने काढला मोर्चा,उपविभागीय अधिकारी मार्फत राज्यपालांना निवेदन
Murtijapur, Akola | Jul 29, 2025
महाराष्ट्रातील पारंपारिक पशु व्यवसाय करणाऱ्या कुरेशी समाजावर होत असलेले अन्याय,छळ व कायद्यातील गैरवापर थांबविण्यासाठी...