पुर्णा: गोदावरी नदीला पूर धानोरा काळे येथील पुलावर आले पाणी, ताडकळस पालम रस्ता बंद
Purna, Parbhani | Sep 17, 2025 गोदावरी नदीपात्रातील पुराच्या पाण्याने आता धोक्याची पातळी ओलांडली असून पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील पुलावरुन पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे बुधवार दिनांक 17 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून पूर्णा ते ताडकळस मार्ग पालम रस्ता बंद झाला आहे.