नांदगाव: वेहळगाव-सायगाव रोडवर गाडी स्लीप होऊन एकाचा मृत्यू; नांदगाव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद
Nandgaon, Nashik | Aug 21, 2025
वेहळगाव सायगाव रोडवर पोस्टाचे पार्सल घेऊन जात असताना नाना सोळुंके यांची गाडी स्लिप होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत...