वर्धा: जिल्हा परिषदेच्या सेसफंडातील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
Wardha, Wardha | Jul 11, 2025 जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत 20 टक्के सेसफंड वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.