मलकापूर: शहरातील भाजप जनसंपर्क कार्यालय येथे सेवा पंधरवडा अभियानाची कार्यशाळा संपन्न
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस (१७ सप्टेंबर) पासून महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) पर्यंत ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या अभियानाची पूर्वतयारी करण्यासाठी मलकापूर येथे 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता कार्यशाळा उत्साहात पार पडली.या कार्यशाळेत आमदार चैनसुख संचेती यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी सचिन देशमुख, संजय गावंडे, संतोष बोंबटकर आदी उपस्थित होते.