त्र्यंबकेश्वर: बारीपाडा येथे माणिक महाराज राऊत यांची सुश्राव्य किर्तन सेवा भक्तीमय वातावरणात पडली पार
हरसूल बारीपाडा तालुका त्र्यंबकेश्वर येथील जनार्धन भाउ पारधी यांच्या सुंदर नियोजनात पहिल्या दिवसाची किर्तन सेवा माणिक महाराज राउत शिवारपाडा यांची पार पडली .