श्रीरामपूर: बेलापूरच्या प्रवारामध्ये पात्रात तरुणाने उडी मारल्याने परिसरात खळबळ
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्रवरा नदीच्या पुलावरून एका तरुणाने नदीपात्रात उडी मारल्याने मोठे खळबळ उडाली असून तरुणाचा मार्गदर्शनाचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.