वर्धा: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले व मित्र पक्ष यांच्या द्वारे धरणे आंदोलन
Wardha, Wardha | Oct 20, 2025 वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले व मित्रपक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारा उद्या 21 ऑक्टोबरला सकाळी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ठेवण्यात आली आहे .शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे अशा विविध मागण्या धरणे आंदोलनातून करण्यात येणार आहे ही माहिती आज राष्ट