मुंबईकरांसाठी महत्वाचे मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाचे मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार महिनाभरामध्ये तीनदा मोनोरेल तांत्रिक कारणामुळे थांबली होती यामुळे शेकडो प्रवाशांच्या जीव टांगणीला लागला होता याचा धसका घेत प्रवाशांची तीव्र प्रतिक्रिया पाहता एम एम आर डी ने मोनोरेल 20 सप्टेंबर पासून अनिश्चित काळासाठी बंद करत असल्याचे जाहीर 16 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.