शिरपूर: तालुक्यातील सावळदे येथील पुलावर आढळली संशयास्पद दुचाकी,युवकाने नदी पात्रात उडी घेतल्याच्या संशयावरून शोध सुरू
Shirpur, Dhule | Aug 17, 2025
तालुक्यातील सावळदेलगत तापी नदी पुलावर दुचाकी संशयास्पद आढळून आल्याने 35 वर्षीय युवकाने तापी पात्रात उडी घेतल्याच्या...