देवळी: देवळी पोलिसांकडून आजी, खर्डा येथे अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई, हजारो रुपयांची दारू जप्त; गुन्हा दाखल
Deoli, Wardha | Aug 27, 2025
देवळी पोलिसांची मोठी कारवाई: देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आजी व खर्डा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी...