#GudiPadwa | गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! | नागपूर
19.9k views | Maharashtra, India | Mar 19, 2026 संपन्नतेची, समृद्धीची... गुढी उभारूया सर्वांगीण विकासाची!🚩 गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! गुढीपाडवा हा प्रत्येकासाठी नव्या सुरुवातीचा दिवस असून, याच दिवसापासून नवे संकल्प आकार घेतात. यानिमित्त आज नागपूर येथे ‘भव्य शोभायात्रा व रामरक्षा पठण’ कार्यक्रमात सहभागी होत नववर्षाचे स्वागत केले.