जळगाव जामोद: मडाखेड येथे पंढरीनाथ विठ्ठल व महादेव मंदिर कलशारोहण सोहळा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
Jalgaon Jamod, Buldhana | Jul 13, 2025
मळा खेळ खुर्द येथे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध श्री दत्त मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात...