वर्धा: लहान मुलांमधील मधुमेह,दमा,हृदय विकारवर आता एकच छताखली उपचार;जिल्हा रुग्णलयात NCDक्लिनिक डॉ वाघ यांच्या हस्ते कार्यान्वित
जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्यासाठी आज एक अत्यंत दिलासादायक आणि सकारात्मक उद्घाटन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी 'एनसीडी क्लिनिक'चे (Non-Communicable Diseases Clinic) थाटात उद्घाटन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या हस्ते या विशेष क्लिनिकचे लोकार्पण झाले. असे आज 16 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे