वाळवा: कर्मवीरांना मातृभूमीत वंदन,शोभायात्रा.ऐतवडे बुद्रुक येथे कमवा शिकाचा जयघोष कर्मवीर ज्योतीचे स्वागत मान्यवरांची उपस्थिती
Walwa, Sangli | Sep 22, 2025 कर्मवीरांना मातृभूमीत वंदन, शोभायात्रा ऐतवडे बुद्रुक येथे कमवा आणि शिकाचा जयघोष कर्मवीर ज्योतीचे स्वागत मान्यवरांची उपस्थिती.शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती ऐतवडे बुद्रुक येथील मातृभूमीत विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली कमवा आणि शिका तसेच स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद अशा घोषणा देत शोभयात्राकाढली. शोभायात्रेत ग्रामस्थ, विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, रयतप्रेमी, पदाधिकारी, शाळा महाविद्यालये सहभागी झाले होते