सावंतवाडी: बांदा-दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे भर वस्तीत असलेला बंगला अज्ञात चोरट्याने फोडला : बांदा पोलीस घटनास्थळी दाखल
Sawantwadi, Sindhudurg | Aug 24, 2025
बांदा शहर व परिसरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून आज रविवार २४ ऑगस्ट रोजी बांदा-दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे भर...