कल्याण येथील दुर्गाडी चौकात सिमेंटचे ब्लॉक पडले असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास एका वाहन चालकाने व्हिडिओच्या माध्यमातून आपली समस्या मांडली असून हे ब्लॉक उचलण्याची मागणी केली आहे.