आज मंगळावर दिनांक 20 जानेवारी माध्यमांना माहिती देण्यात आली की रस्त्यात ट्रक आडवा लाऊन, मद्यधुंद चालक पोलिसांसोबत दादागिरी करत होता वाळूज मधील ए एस क्लब चौकातील ही घटना आहे घटनेतील सदरील चालकावर पुढील कारवाई वाळूज पोलिस ठाणे हे करीत आहेत अशी माहिती आज मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता माध्यमांना देण्यातआली .