दिनांक 30 डिसेंबर रोजी स्थानी गुन्हे शाखेच्या पथकाला पेट्रोलिंग करीत असताना सुभाष कृष्णराव कुबडे राहणार कळमेश्वर हा नायलॉन माझ्या स्वतःजवळ बाळगून बायपास रोडनी मंडलिक यांचे वेल्डिंगच्या दुकानाजवळ विक्रीकरिता येणार आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून सहा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला