लाखनी: पिंपळगाव स. व रेंगेपार को. येथे रेतीची चोरटी वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले, 12 लाख 12 हजारांचा मुद्देमान जप्त
Lakhani, Bhandara | Jul 5, 2025
लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथे दि. 3 जुलै रोजी रात्री 10 वाजता दरम्यान आरोपी रामजी हटवादे वय 44 वर्षे व रेंगेपार...