जालना: मोकाट कुत्र्यांच्या धुमाकुळाला लागणार लगाम, कुत्र्यांच्या निर्बिजिकरण मोहिमेला मिळणार गती; अति.आयुक्त अर्जून गिराम यांची
Jalna, Jalna | Nov 3, 2025 मोकाट कुत्र्यांच्या धुमाकुळाला लागणार लगाम, कुत्र्यांच्या निर्बिजिकरण मोहिमेला मिळणार गती; अति.आयुक्त अर्जून गिराम यांची माहिती आज दिनांक 3 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रस्त्यांवरच्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, अखेर महानगरपालिकेने त्यावर ठोस पावलं उचलली आहेत. मनपाच्या वतीने सध्या कुत्र्यांना पकडणं, निर्बिजिकरण आणि लसीकरण या मोहिमेला सुरुवात झाली असून, या संपूर्ण प्रक्रियेला