कळमनूरी: आ.बाळापुर शहरात उड्डाण पुलाखाली चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पद बसलेल्या एकास पोलिसांनी पकडले, गुन्हा दाखल
Kalamnuri, Hingoli | Aug 26, 2025
आ . बाळापूर ते बोल्डा या मार्गावर असलेल्या शहरातील उड्डाण पूला खाली आज दि 26 ऑगस्ट रोजी सकाळी 4 वा. सुमारास एकजण...