आर्णी: जवळा शेतकरी रोखणार नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग; बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
Arni, Yavatmal | Oct 30, 2025 नागपूर येथे माजी आमदार बच्चू कडू यांचा कर्जमाफी व इतर मागण्यासाठी शेतकरी आंदोलन सुरू असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दिनांक 30 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता जवळा सह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर ने तहसील कार्यालयात धडक देत सरकार विरोधात घोषणा बाजी करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला तसेच आर्णी चे तहसीलदार यांना दिनांक 31 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले 31 ऑक्टोबरला जवळा येथील संपूर्ण बाजार पेठ शेतकऱ्यांनी बंद ची हाक दिली आहे असू