हिंगोली: सार्वजनिक दस्तान महोत्सव समितीच्या वतीने संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर भव्य क्रिकेट सामन्याला शुभारंभ
सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अंतर्गत आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी अकरा वाजता दरम्यान शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वकील संघाचे माजी अध्यक्ष एडवोकेट पंजाब चव्हाण, रणजी क्रिकेटपटू सनी पंडित, नौमान पठाण, अतुल शेळके, अनिकेत घूगे, इम्रान, जुनैद अहमद आदींची उपस्थित