औसा: शहरातील सूर्या हॉटेलात कार घुसली, कामगाराचे दोन्ही पाय तुटले तर कारमधील दोघे जागीच ठार
Ausa, Latur | Mar 9, 2024 औसा येथे हायवे क्रमांक ३६१ वर सीएनजी पेट्रोल पंपाजवळील सूर्या हॉटेलात भरधाव वेगाने आलेली कार घुसली. हैदराबाद येथून लातूरकडे येणाऱ्या क्रेटा कारमधील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १४ वर्षीय ओमकार कांबळे याचे दोन्ही पाय तुटले आहेत.