वडवणी: आझाद क्रांती सेनेचा वडवणी शहरात संवाद मेळावा
Wadwani, Beed | Oct 10, 2025 वडवणीत शहरात शुक्रवार दि.10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता, आझाद क्रांती सेनेच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संवाद आणि "पॉश कायदा" माहिती सभेचे आयोजन करण्यात आले.या सभेत ऊसतोड कामगारांच्या हिताचे अनेक ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.कामगारांना प्रतिटन 1000 रुपये दर मिळावा, कामगार ओळखपत्र देण्यात यावे, विमा व भरपाईची तरतूद व्हावी, महिलांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत मिळावी, घरकुल व मुलांच्या शिक्षणासाठी वस्तीगृहांची व्यवस्था करण्यात यावी, तसेच कामगारांना संरक्षण कि