साक्री: 'आम्हाला रमी नव्हे, कर्जमाफी देणारे ठाकरे हवेत !' तालुक्यातील महिलांनी उद्धव ठाकरेंना पाठवले नांगर व आभारपत्रे
Sakri, Dhule | Jul 27, 2025
विधानभवनात ऑनलाइन रमी खेळणाऱ्यांचे सरकार आम्हाला नको, तर सरसकट कर्जमाफी देणाऱ्या उद्धव ठाकरेंचेच सरकार हवे.अशा शब्दांत...