गुरुवारी मंद्रूप येथील ग्रामदैवत श्री मळसिद्धाप्पा मंदिरात त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी झालेल्या प्रचार सभेत अनंत म्हेत्रें बोलत होते. कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित काँग्रेस नेत्यांनीही मार्गदर्शन करताना काँग्रेसच्या धोरणांवर विश्वास ठेवून जनतेने हाताच्या पंजाला साथ द्यावी, असे आवाहन केले. प्रचार कार्यक्रमात उत्साहाचे