पैठण: जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले 28 हजार 296 क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
पैठण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी मध्ये पाण्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली होती आवक वाढल्यामुळे सोमवारी सायंकाळी जायकवाडीचे अठरा दरवाजे दीड फुटाणे उघडून गोदापात्रात 28 हजार 296 क्युसेक विसर्ग केला जात असल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे दरम्यान जायकवाडी धरणाच्या वरील भागामध्ये दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे जायकवाडी मध्ये आवक वाढल्यानेसोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता 18 दरवाजे दीड फुटाणे