धानोरा: धानोरा ते ढवळी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य...अवजड वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
Dhanora, Gadchiroli | Sep 10, 2025
गडचिरोली जिल्ह्यात खराब रस्त्यांची समस्या मोठी समस्या आहे धानोरा ते ढवळी या रस्त्यात वर पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल...