आर्वी: भारतरत्न राजीव गांधी स्टेडियम येथे वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सवाचे आयोजन ..
Arvi, Wardha | Nov 7, 2025 भारतरत्न राजीव गांधी स्टेडियम येथे वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सवाचे आज आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ होते प्रमुख वक्ते वैभव राऊत युवा उद्योजक होते, आयोजन समितीचे अध्यक्ष तहसीलदार हरीश काळे महाराष्ट्र इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉक्टर अरुण पावडे बीडिओ सुनीता मरसकोल्हे गौरव तायवडे प्रकाश कळमकर संजय पारस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती..