किनवट: रेल्वे स्टेशन येथे रेल्वेच्या डब्यामधून सागवान तस्करी करणाऱ्या अज्ञात तस्करांविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Kinwat, Nanded | Jul 23, 2025
दि. 23 जुलै रोजी मध्य रात्री एकच्यादरम्यान किनवट रेल्वे स्टेशन येथे रेल्वे मधून सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची...