उदगीर: रिलायन्स पेट्रोल पंपासमोर गुटख्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली,१२ लाख ६१ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Udgir, Latur | Aug 25, 2025
उदगीर ग्रामीण पोलिसांनी २४ ऑगस्ट रोजी रात्री उदगीर बिदर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर गुटख्याची वाहतूक करणारी कार...