ग्रामीण भागात असलेल्या मौजा मारोडी येथे विविध राजकीय व सामाजिक संघटनेतील तरूणांनी वंचित बहूजन आघाडी पक्षात प्रवेश केला .याप्रसंगी वंचित बहूजन आघाडीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत तरुणांनी वंचित बहूजन आघाडी पक्षत प्रवेश केला .यावेळी तरुणांचे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने स्वागत करण्यात आले.